Month: March 2019

गीताई: अध्याय पाचवा

गीताई: अध्याय पाचवा

भग्वदगीतेचे मराठी भाषांतर हे विनोबा भावेंनी त्यांच्या आईला समजावे म्हणून केले. तेही केवळ ४ महिन्यांत. त्यांच्यामते गीताईतील चवथ्या अध्यायातील १८ वा श्लोक आणि पाचवा अध्याय अतिशय भावपूर्ण आहे. अध्याय ४ श्लोक १८ कर्मी अकर्म जो पाहे, अकर्मी कर्म जो तसे ।तो बुद्धीमंत लोकांत तो योगी