Tag: noise pollution

मुंबई पोलिसांचे आभार!

मुंबई पोलिसांचे आभार!

तर आज पुन्हा एकदा मला पोलिसांना फोन करावा लागला. वर्षातून एकदा तरी ही वेळ येतेच. कारण म्हणजे कानठळ्या बसवणारा सार्वजनिक मंडळांचा लॉउडस्पिकर, जो गेले १० दिवस सुरूच आहे. पण आज सकाळी मात्र त्याच्या आवाजाने उच्चांक गाठला. म्हणून मी हेल्पलाईनला कॉल केला. मी: नमस्कार, आज अनंत