Shengdana Chatni

शेंगदाण्याची चटणी

साहित्य:

  • १ वाटी भाजलेले शेंगदाणे (साली सकट)(थंड करून घ्यायचे.)(मी भुईमुगाच्या शेंगा उकडून त्यातील शेंगदाणे वापरले आहेत.) आपण शेंगदाणे रात्रभर पाण्यात भिजवून ते देखील घेऊ शकता.
  • १ वाटी कोथिंबीर
  • १ हिरवी मिरची
  • मीठ
  • साखर
  • आलं, लसूण (optional)
  • थोडे पाणी

हे सर्व मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आणि कोथिंबीर सगळ्यात शेवटी घालून वाटायची.

फोडणीसाठी साहित्य: (optional)

  • बटर/ तेल
  • मोहरी
  • जिरे
  • हिंग
  • कडीपत्ता
  • तीळ

टीप: बटर ची फोडणी देत असल्यास, चटणीत आधी मीठ कमी घालावे.

आभार:
https://www.youtube.com/watch?v=uixQ4tIH_Fg
https://www.youtube.com/watch?v=7UWu3_-jT9c