Moogacha Pendpala
मूगाचा पेंडपाला
साहित्य: हिरवे मूग, चणा डाळ, पाणी, मीठ. (मूग आणि चणा डाळ धुवून घेऊन अर्धा तास पाण्यात भिजवत ठेवली मग ते पाणी बदलून कुकरमध्ये 3-4 शिट्या देऊन शिजवून घेतली.)
फोडणीसाठी: शेंगदाण्याचे तेल, मोहरी, लसूण, तीळ, जिरे, आले, मिरची, कांद्याची पात, हळद, लाल तिखट.
सजावटीसाठी: कोथिंबीर
आपण आमटीसारखं बनवू शकता. भाताबरोबर खायला आवडेल.
Videos for reference:
https://www.youtube.com/watch?v=qF0ztYae1Fs
https://www.youtube.com/watch?v=zYJpr9I_wDE