Chinch Gulachi Amti
चिंच गुळाची आमटी

- तूर डाळ ( हळद, तेल, पाणी टाकून कुकरमध्ये ३ शिट्या देऊन शिजवली.)
- फोडणीसाठी: तेल, मोहरी, जिरे, तीळ, हिंग वापरले.
- नंतर त्यात शिजवलेली डाळ घातली.
- लाल तिखट आणि गोडा मसाला चवीसाठी घातला.
- मीठ, गूळ टाकले आणि उकळी आणली.
- चिंच भिजवून तिचे पाणी घातले.
- आपण चिंचेचा कोळ असल्यास तो वापरणे.
- पुन्हा एकदा उकळी येऊ दिली.
- शेवटी तूप आणि कोथिंबीर घातली.
- कमी पदार्थ वापरून देखील आमटी चविष्ट झाली आहे.
Inspiration: