Shree Ganesh Marathi Songs
Singer: Lata Mangeshkar Singer: Dr. Vasantrao Deshpande Singer: Rahul Deshpande
my thoughts, learnings, ramblings..
Singer: Lata Mangeshkar Singer: Dr. Vasantrao Deshpande Singer: Rahul Deshpande
मूगाची खिचडी पूर्वतयारी: कृती: खिचडीवर तूप घालून त्याबरोबर कोशिंबीर, लोणचं किंवा पापड खाऊ शकता. Videos for reference:
चहा खरं तर गवती पात असली तर अजून काही मसाले घालायची गरज मला वाटत नाही.आज mild मसाला चहा बनवला आहे.उन्हाळ्यात असा बरा वाटतो.आलं (किंवा सुंठ पावडर) आणि मिरी उष्ण असते ती वर्ज्य करून.वेलची थंड असते म्हणून २ घातल्या आहेत. १ कप Inspiration: Pankaj Tripathi
सांजा (उपम्याचा सोपा प्रकार तरीही तितकाच चविष्ट) Video for reference: https://www.youtube.com/watch?v=ivg5FK_gZNg
शेंगदाण्याची चटणी साहित्य: हे सर्व मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आणि कोथिंबीर सगळ्यात शेवटी घालून वाटायची. फोडणीसाठी साहित्य: (optional) टीप: बटर ची फोडणी देत असल्यास, चटणीत आधी मीठ कमी घालावे. आभार:https://www.youtube.com/watch?v=uixQ4tIH_Fghttps://www.youtube.com/watch?v=7UWu3_-jT9c
मारूती स्तोत्र भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारूती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१|| महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें | सौख्यकारी दुःखहारी, दुत वैष्णव गायका ||२|| दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा | पाताळदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३|| लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना | पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका ||४|| ध्वजांगे उचली बाहो, …
तर आज पुन्हा एकदा मला पोलिसांना फोन करावा लागला. वर्षातून एकदा तरी ही वेळ येतेच. कारण म्हणजे कानठळ्या बसवणारा सार्वजनिक मंडळांचा लॉउडस्पिकर, जो गेले १० दिवस सुरूच आहे. पण आज सकाळी मात्र त्याच्या आवाजाने उच्चांक गाठला. म्हणून मी हेल्पलाईनला कॉल केला. मी: नमस्कार, आज अनंत …
भग्वदगीतेचे मराठी भाषांतर हे विनोबा भावेंनी त्यांच्या आईला समजावे म्हणून केले. तेही केवळ ४ महिन्यांत. त्यांच्यामते गीताईतील चवथ्या अध्यायातील १८ वा श्लोक आणि पाचवा अध्याय अतिशय भावपूर्ण आहे. अध्याय ४ श्लोक १८ कर्मी अकर्म जो पाहे, अकर्मी कर्म जो तसे ।तो बुद्धीमंत लोकांत तो योगी …