Shree Ganesh Marathi Songs
Singer: Lata Mangeshkar Singer: Dr. Vasantrao Deshpande Singer: Rahul Deshpande
my thoughts, learnings, ramblings..
Singer: Lata Mangeshkar Singer: Dr. Vasantrao Deshpande Singer: Rahul Deshpande
॥ श्री गणपत्यथर्वशीर्ष ॥ ॐ नमस्ते गणपतये Iत्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि I त्वमेव केवलं कर्तासि Iत्वमेव केवलं धर्तासि Iत्वमेव केवलं हर्तासि Iत्वमेव सर्वं खल्विदं ब्रम्हासि Iत्वं साक्षादात्मासि नित्यम् II 1 II ऋतं वच्मि I सत्यं वच्मि II2II अव त्वं माम् I अव वक्तारम् I अव श्रोतारम् …
मूगाची खिचडी पूर्वतयारी: कृती: खिचडीवर तूप घालून त्याबरोबर कोशिंबीर, लोणचं किंवा पापड खाऊ शकता. Videos for reference:
चहा खरं तर गवती पात असली तर अजून काही मसाले घालायची गरज मला वाटत नाही.आज mild मसाला चहा बनवला आहे.उन्हाळ्यात असा बरा वाटतो.आलं (किंवा सुंठ पावडर) आणि मिरी उष्ण असते ती वर्ज्य करून.वेलची थंड असते म्हणून २ घातल्या आहेत. १ कप Inspiration: Pankaj Tripathi
सांजा (उपम्याचा सोपा प्रकार तरीही तितकाच चविष्ट) Video for reference: https://www.youtube.com/watch?v=ivg5FK_gZNg
शेंगदाण्याची चटणी साहित्य: हे सर्व मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आणि कोथिंबीर सगळ्यात शेवटी घालून वाटायची. फोडणीसाठी साहित्य: (optional) टीप: बटर ची फोडणी देत असल्यास, चटणीत आधी मीठ कमी घालावे. आभार:https://www.youtube.com/watch?v=uixQ4tIH_Fghttps://www.youtube.com/watch?v=7UWu3_-jT9c
मूगाचा पेंडपाला साहित्य: हिरवे मूग, चणा डाळ, पाणी, मीठ. (मूग आणि चणा डाळ धुवून घेऊन अर्धा तास पाण्यात भिजवत ठेवली मग ते पाणी बदलून कुकरमध्ये 3-4 शिट्या देऊन शिजवून घेतली.) फोडणीसाठी: शेंगदाण्याचे तेल, मोहरी, लसूण, तीळ, जिरे, आले, मिरची, कांद्याची पात, हळद, लाल तिखट. सजावटीसाठी: …
श्री हनुमान चालीसा दोहा : श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि। बरनऊं रघुबर बिमल जसु, जो दायकु फल चारि।। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन-कुमार। बल बुद्धि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस बिकार।। चौपाई : जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपीस तिहुं लोक …