Oats Kheer
ओट्सची खीर १ कप ओट्स (Scottish Jumbo Oats) धुवून पाण्यात काही तास भिजत ठेवले.नंतर पाणी बदलून ओट्स १ कप गरम पाण्यात शिजत ठेवले.आपण त्यात थोडे बदामाचे दूध किंवा साधे दूध घालू शकता.५ मिनिटानंतर त्यात १-२ लहान गूळाचे खडे घातले.१ लहान चमचाभर तूप घातले.गूळ विरघळल्यावर गॅस …









